मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स डाळ वडे.

Photo of Mix dal vada by Maya Joshi at BetterButter
1098
8
0.0(0)
0

मिक्स डाळ वडे.

Jan-04-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स डाळ वडे. कृती बद्दल

सगळ्या डाळीने युक्त असे पौष्टिक आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १/२ कप चणाडाळ
  2. १/४ कप मूग, ऊडीद डाळ प्रत्येकी.
  3. भिजवून दळलेली.
  4. १ कांदा चिरलेला.
  5. ८ लसूणकळ्या बारिक चिरलेल्या.
  6. कोथीबीर, कढीपत्ता चिरलेला.
  7. चवीनुसार हळद, तिखट, मिठ

सूचना

  1. सगळ्या डाळी जास्त पाणी न घालता दळा. सगळे साहित्य मिक्स करा. हातावर वडे थापा. तळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर