Photo of Mirchi vada by Maya Joshi at BetterButter
655
5
0.0(0)
0

मिरची वडा.

Jan-04-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिरची वडा. कृती बद्दल

चविष्ट आहे,

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 2

  1. ४ लांबट, जाड मिरच्या,
  2. ४ ऊकडून चुरलेले बटाटे.
  3. कोथींबीर, कढीपत्ता.
  4. २ हि. मिरच्या चिरलेल्या.
  5. १ चमचा लिंबूरस, हळदमिठ
  6. बेसन.
  7. तळण्यासाठी तेल.

सूचना

  1. बटाट्यात सगळे साहित्य मिक्स करा. तेल, राई, हळद फोडणी करुन त्यात घाला. मिठ घाला. मिरचीला मधोमध चिर देवून सारण भरा. बेसन मिठ घालून भिजवा, मिरच्या त्यात बूडवून तळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर