Photo of Alu paratha by Maya Joshi at BetterButter
526
4
0.0(0)
0

आलू पराठा

Jan-04-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू पराठा कृती बद्दल

चविष्ट आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ५ बटाटे.उकडून, चूरुन.
  2. १चमचा आले लसूण पेस्ट
  3. कोथींबीर, तिखट, मिठ.
  4. ६पोळीचे भिजवलेलेपीठ.

सूचना

  1. बटाट्यात सगळे साहित्य घाला. ६ गोळे करुन घ्या. पोळीचा गोळा लाटा. मिश्रण भरा. परत लाटा. तव्यावर दोन्ही बाजूने तेल घालून भाजा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर