मुख्यपृष्ठ / पाककृती / कोथिंबीर वडी

Photo of Korhimbir vadi by Rohini Rathi at BetterButter
650
7
0.0(0)
0

कोथिंबीर वडी

Jan-04-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोथिंबीर वडी कृती बद्दल

कोथिंबीर वडी ही महाराष्ट्रातील एक उत्तम स्नॅक्स पदार्थ आहेत हिवाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असणारी कोथिंबिर वापरून तयार केलेली ही वडी खाण्यास खूप स्वादिष्ट लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. कोथिंबीर एक जुडी
  2. बाजरीचे पीठ एक वाटी
  3. बेसन पीठ अर्धा वाटी
  4. हिरव्या मिरचीची पेस्ट दोन टेबल स्पून
  5. लसणाची पेस्ट एक टिस्पून
  6. तेल एक टेबल स्पून
  7. तीळ एक टेबल स्पून
  8. तेल वडी तळण्यासाठी

सूचना

  1. सर्वप्रथम कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावे
  2. नंतर त्यात बाजरीचे पीठ घालावे
  3. नंतर बेसन पीठ घालावे
  4. हिरवी मिरची लसूण तेल घालून घ्यावेत
  5. हाताने सर्व साहित्य एकत्र करून घट्ट पीठ मळून घ्यावे
  6. पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून रोल बनवून घ्यावे
  7. एका कढईत पाणी गरम ठेवून त्यावर ठेवून जाळी असलेल्या प्लेटमध्ये वरील रोज ठेवून दहा ते बारा मिनिटं वाफवून घ्यावी
  8. शिजल्यानंतर गॅस बंद करून वडी खाली थंड करून घ्यावी
  9. नंतर रोल्स चे चे छोटे छोटे तुकडे
  10. नंतर कढईत तेल गरम करून वरील वडी मंद आचेवर तळून घ्यावी
  11. तळलेल्या वडीवर तीळ टाकून वडी सर्व करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर