मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजर खीर

Photo of Carrot kheer by Rohini Rathi at BetterButter
5
4
0.0(0)
0

गाजर खीर

Jan-04-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर खीर कृती बद्दल

उत्तर भारतामध्ये यांना गाजर खीर व दक्षिण भारतात याला पायसम असे म्हणतात गाजरा त फायबर्स अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे हे खाण्यास फार उपयुक्त आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • मध्य प्रदेश
  • बॉइलिंग
  • स्नॅक्स
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गाजर एक
  2. तूप एक टेबल स्पून
  3. दूध तीन कप
  4. सुकामेवा आवडीप्रमाणे प्रमाणे
  5. खवा अर्धा कप
  6. साखर 3 ते चार टेबलस्पून

सूचना

  1. सर्वप्रथम गाजर स्वच्छ धुवून सोलून किसून घ्यावा
  2. नंतर कढईमध्ये तूप गरम करून गाजर पाच मिनिटे परतून घ्यावा
  3. नंतर त्यात दूध घालावे व सतत हलवत राहावे
  4. नंतर त्यात खवा घालून घ्यावा
  5. शेवटी साखर घालून विरघळून घ्यावी
  6. तयार खिरीमध्ये सुका मेव्याचे तुकडे घालून सर्व्ह करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर