Photo of Methi vada by Rohini Rathi at BetterButter
932
9
0.0(0)
0

मेथी वडा

Jan-04-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी वडा कृती बद्दल

गुजरातमध्ये मेथी वड्याला मेथी ना ढेबरा असे म्हणतात प्रवासात न्याहारीसाठी हा एक उत्तम पदार्थ आहे व हा चार ते पाच दिवस टिकतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मेथी एक जुडी
  2. मकई चे पीठ एक कप
  3. बेसन पीठ 3 टेबल स्पून
  4. हिरवी मिरची पेस्ट एक टेबल स्पून
  5. लसुन ची पेस्ट एक टेबल स्पून
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल दोन टेबल स्पून
  8. तीळ दोन टेबल स्पून
  9. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. सर्वप्रथम मेथी खुडून स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावी
  2. दिलेल्या मेथीत बाजरीचे पीठ मक्याचे पीठ हिरवी मिरचीची पेस्ट लसणाची पेस्ट तीळ मीठ तेल घालून घट्ट पीठ मळून घ्यावे
  3. एका कढईत तेल गरम करण्यास ठेवावे
  4. तयार पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून छोटे वडे बनवून घ्यावे
  5. गरम तेलात वडे मंद आचेवर तळून घ्यावेत
  6. थंड झाल्यानंतर वडे हवाबंद डब्यात भरून ठेवावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर