Photo of Methi khakara by Rohini Rathi at BetterButter
777
10
0.0(1)
0

Methi khakara

Jan-04-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मेथीची जुडी 1
  2. गव्हाचे पीठ दोन कप
  3. मीठ चवीनुसार
  4. जिरे पावडर एक टेबल स्पून
  5. हिंग चिमूटभर
  6. तेल एक टेबल स्पून
  7. मिरची पावडर एक टेबल स्पून
  8. हळद अर्धा टीस्पून

सूचना

  1. मेथीची पाने खुडून स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावीत
  2. नंतर एका कढईत तेल गरम करून मिरची पावडर हळद हिंग जिरे पावडर मेथी घालून भाजी बनवून घ्यावी
  3. तयार भाजी मध्ये गव्हाचे पीठ घालून घट्ट कणिक मळून घ्यावे
  4. नंतर पातळ पोळी लाटून घ्यावी
  5. पोळीला चमचाने चिरा पाडून घ्याव्यात पाडून घ्यावीत
  6. तयार पोळी मंद आचेवर कपड्याच्या साह्याने दोन्ही बाजूने भाजून घ्यावी
  7. अशाप्रकारे तयार खाकरे चहा सोबत खावे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Jan-05-2018
Chayya Bari   Jan-05-2018

Hi, अहो रोहिनीताई किती रेसिपी बाणावल्यात तुम्ही! आणि एक से बढकर एक! Hats off to ur cooking passion! Keep it up dear! Best of luck!

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर