मुख्यपृष्ठ / पाककृती / स्ट्राँबेरी शेक

Photo of Strawberry shake by Maya Joshi at BetterButter
1053
4
0.0(0)
0

स्ट्राँबेरी शेक

Jan-04-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्ट्राँबेरी शेक कृती बद्दल

तुम्हाला जेव्हा लाईट स्नँक हवा असेल तेव्हा हा परफेक्ट आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • चिलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ मोठे मग दुध
  2. १० स्ट्राँबेरी
  3. चवीनुसार साखर

सूचना

  1. स्ट्राँबेरी चे तुकडे करा. दूधाबरोबर मिक्सर करा. साखर घाला. फ्रीजमध्ये गार करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर