Photo of Dhudhi cutlets by Rohini Rathi at BetterButter
847
7
0.0(1)
0

Dhudhi cutlets

Jan-04-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Dhudhi cutlets कृती बद्दल

ही पाककृती ममता जोशी यांची आहे व मी त्यांची रेसिपी बघून बनवली आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. दुधी भोपळा अर्धा
  2. रवा दोन टेबल स्पून
  3. बेसन 2 टेबल स्पून
  4. तांदूळ पीठ दोन टेबल स्पून
  5. हिरवी मिरचीची पेस्ट एक टेबलस्पून
  6. लसणाची पेस्ट एक टिस्पून
  7. ओवा टिस्पून
  8. जिरेपूड एक टिस्पून
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल कटलेट भरण्यासाठी

सूचना

  1. सर्वप्रथम दुधी भोपळ्याची साले काढून किसून घ्यावा
  2. किसलेल्या भोपळ्यातील पाणी काढण्यासाठी भोपळा पिळून घ्यावा
  3. नंतर भोपळ्या मध्ये बेसन पीठ तांदूळ पीठ भरावा मिरचीची पेस्ट लसणाची पेस्ट मीठ जिरेपूड ओवा घालून कणिक मळून घ्यावे
  4. नंतर छोटे कटलेट बनवून घ्यावे
  5. एका नॉन स्टिक पॅनमध्ये तेल टाकून तयार केलेले कटलेट शालो फ्राय करून घ्यावे
  6. अशाप्रकारे तयार कटलेट टोमॅटो सॉस / चटणीबरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mamta Joshi
Jan-09-2018
Mamta Joshi   Jan-09-2018

मस्तच:ok_hand: धन्यवाद

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर