मुख्यपृष्ठ / पाककृती / डबलका मिठा

Photo of Double ka mitha by Maya Joshi at BetterButter
923
4
0.0(0)
0

डबलका मिठा

Jan-04-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डबलका मिठा कृती बद्दल

गोड आवडणाय्रांना अतिशय आवडेल

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • हैद्राबादी
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. १/२ ली. दुध
  2. ८ पावाचे कडा काढलेले स्लाईस
  3. मुठभर जाडसर कुटलेला सुकामेवा.
  4. साखर
  5. तळण्यासाठी तुप

सूचना

  1. पावाचे तुकडे तळून घ्या किंवा तव्यावर परतून घ्या, त्रिकोणी तुकडे करा. दुध ऊकळत ठेवा. थोडे आटत आले की चवीनुसार साखर घाला. एका थाळीत पावाचे तुकडे ओळीत लावा. त्यावर दुध ओता. फ्रिजमध्ये गार करत ठेवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर