मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळ बर्फी

Photo of Coconut burfi by Maya Joshi at BetterButter
782
5
0.0(0)
0

नारळ बर्फी

Jan-05-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळ बर्फी कृती बद्दल

परिपूर्ण आशी न्याहारी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ कप खवणलेला नारळ
  2. ३/४ कप साखर
  3. १/२ कप दुध
  4. १ चमचा वेलची पावडर
  5. केशर.

सूचना

  1. नारळ, दुध, साखर मिक्स करा ऊकळत ठेवा. ढवळत राहा, घट्ट झालेकी उतरवा. वेलची पावडर व केशर घाला. थाळीला तुपाचा हात लावून पसरवा. गार झाल्यावर वड्या पाडा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर