Photo of Besan ladoo by Maya Joshi at BetterButter
1028
5
0.0(0)
0

बेसन लाडू

Jan-05-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन लाडू कृती बद्दल

आतिशय पौष्टिक शक्तीवर्धक आहेत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप बेसन
  2. ३/४ कप साखर( दळलेली)
  3. १/४ कप तुप
  4. २ टे.स्पू. बदाम, पिस्ता भरड
  5. मनुका,

सूचना

  1. १ चमचा तुपात बेसन खरपुस भाजून घ्या. बेसनाचा रंग,बदलला पाहिजे. नंतर राहिलेले तुप घाला. परता. थोडेसे(२ चमचे) दुध शिंपडा. त्यामुळे बेसन फुलून येईल. घाटत राहा. गँस बंद करा. साखर बदाम, पिस्ता मिक्स करा. मनुका घाला. लाडू वळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर