मुख्यपृष्ठ / पाककृती / अंडे आणि बटाट्याचे सलाड

Photo of Egg & Potato Salad by Maria George at BetterButter
2119
111
4.3(0)
1

अंडे आणि बटाट्याचे सलाड

Jul-27-2015
Maria George
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • युरोपिअन
  • बॉइलिंग
  • सॅलड

साहित्य सर्विंग: 2

  1. 4 मध्यम आकाराचे बटाटे
  2. 2 अंडी
  3. 6 सलाडची पाने/लेट्युस
  4. 2 मोठे चमचे मेयोनीज
  5. मीठ सीझन करण्यासाठी
  6. सजविण्यासाठी 2 मोठे चमचे बेदाणे/ सुकलेल्या क्रॅनबेरीज

सूचना

  1. बटाटे नरम होईपर्यंत उकडावा. सोला आणि सामान्य तापमानापर्यंत थंड होऊ द्या.
  2. अंडी 8-10 मिनिटे उकडावा. अंडे अधिक शिजू नये म्हणून थंड पाण्याखाली विसळा.
  3. त्यांना थंड पाण्यात सोडून सामान्य तापमानापर्यंत थंड करा. अंड्याचे कवच अलगदपणे काढा.
  4. एक सलाडचा वाडगा घ्या आणि त्यात थोडीफार चिरलेली सलाडची पाने ठेवा.
  5. चौरस कापलेले बटाटे, अंड्याचे तुकडे, मेयोनीज, मीठ आणि मिरपूड एकत्र करा. मिश्रण चांगले एकजीव करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर