Photo of Bajariche Pithache Ladu by Archana Lokhande at BetterButter
1273
4
0.0(1)
0

Bajariche Pithache Ladu

Jan-05-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बाजरीचे पीठ २ वाटी
  2. साजूक तूप १ वाटी
  3. रवा २ चमचे
  4. डिंक २ चमचे
  5. गुळ १ - १ १/२ वाटी
  6. विलायची पावडर
  7. मिक्स ड्रायफ्रुट

सूचना

  1. प्रथम कढई गरम करून रवा भाजून घ्या.
  2. गरम कढईत तुप घालून डिंक तळून बाजूला काढून ठेवा.
  3. नंतर त्यात अजुन थोडे तुप टाकून बाजरीचे पिठ १५-२० मिनीट भाजून घ्या.(तुप थोडे थोडे करून टाकून पिठ भाजा).
  4. पिठाला छान खमंग वास येईपर्यंत भाजून एका ताटात काढा.
  5. नंतर गरम कढईतच गुळ फक्त वितळून घ्या.
  6. आता भाजलेले बाजरीचे पिठ त्यात भाजलेला रवा, तळलेला डिंक (हाताने किंवा मिक्सरवर बारीक केलेला डिंक),ड्रायफ्रुट , विलायची पावडर आणि गुळ घालून मिक्स करून घ्या.
  7. आणि त्याचे आवडीप्रमाणे लाडू वळा.
  8. तयार बाजरीच्या पिठाचे पौष्टिक लाडू खायला द्या.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Shobhan Swami
Jan-05-2018
Shobhan Swami   Jan-05-2018

I like it

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर