Photo of Samolina appe by Rohini Rathi at BetterButter
783
10
0.0(0)
0

रवा आप्पे

Jan-05-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा आप्पे कृती बद्दल

सर्व भाज्या एकत्र करून बनवलेले हे आहे खाण्यास स्वादिष्ट व झटपट बनतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • आंध्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक कप रवा
  2. तांदळाचे पीठ दोन टेबल
  3. हिरवी मिरचीची पेस्ट एक टेबल स्पून
  4. आले-लसणाची पेस्ट अर्धा टीस्पून
  5. मीठ चवीनुसार
  6. दही एक कप
  7. बारीक चिरलेला कोबी अर्धा कप
  8. किसलेला गाजर अर्धा कप
  9. किसलेले बीट अर्धा कप
  10. तेल आप्पे शॅलोफ्राय करण्यासाठी

सूचना

  1. एका वाडग्यांमध्ये रवा तांदूळपिठ दही मीठ हिरवी मिरची पेस्ट आले-लसणाची पेस्ट घालून बेटर बनवुन घ्यावे
  2. त्यात सर्व भाज्या घालून मिश्रण तयार करून घ्यावे
  3. शेवटी त्यात दही घालून फेटून घ्यावे
  4. आप्पे पॅन गरम करून घ्यावे
  5. छोट्या चमचे च्या साह्याने मिश्रण घालून 10 ते 12 मिनिटांत दोन्ही बाजूने भाजून घ्यावे
  6. तयार आहे हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर