Photo of Mitha chilla by Rohini Rathi at BetterButter
615
5
0.0(0)
0

गोड धिरडे

Jan-05-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोड धिरडे कृती बद्दल

गोड धिरडे उत्तम स्नॅक्स आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गव्हाचे पीठ एक कप
  2. किसलेला गूळ अर्धा कप
  3. बडीशोप एक टेबल स्पून
  4. तेल धिरडे भाजण्यासाठी

सूचना

  1. गव्हाचे पीठ चाळून त्यात किसलेला गूळ व पाणी घालून मिश्रण तयार करून पाच तास भिजत घालावे
  2. नंतर त्यात बडीशेप घालावी व मिश्रण एकजीव करून घ्यावे
  3. पॅन गरम करून त्यात चमचे च्या साह्याने गोल धिरडे बनवून घ्यावे
  4. धिरड्याच्या बाजूने थोडेसे तेल सोडावे
  5. मध्यम आचेवर धिरडे दोन्ही बाजूने शालो फ्राय करून घ्यावे
  6. गरम गरम धिरडे सर्व करावे
  7. मध्यम आचेवर हिरे दोन्ही बाजूने शालो फ्राय करून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर