शेव | Shev Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  5th Jan 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Shev by Rohini Rathi at BetterButter
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

0 votes
शेव recipe

शेव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shev Recipe in Marathi )

 • तेल तळण्यासाठी
 • तेल 3 टेबल स्पून
 • मीठ चवीनुसार
 • हळद पावडर अर्धा टीस्पून
 • लाल मिरची पावडर दोन टेबल स्पून
 • बेसन पीठ 2 cup

शेव | How to make Shev Recipe in Marathi

 1. सर्वप्रथम बेसनचे पिठ चाळून घ्यावे
 2. नंतर त्यात हळदी मिरची पावडर व तेल घालून पाण्याने मध्यम पीठ मळून घ्यावे
 3. शेव मशीन ला तेलाने ग्रीस करून घ्यावे
 4. कढईत तेल गरम करण्यास ठेवावे
 5. तेल लावलेल्या शेव मशीनमध्ये बेसन पीठ घालून गरम तेलात शेव काढून घ्यावी
 6. मध्यम आचेवर शेव तळून घ्यावे

My Tip:

पीठ चाळून घ्यावे नाहीतर गाठी तयार होतात

Reviews for Shev Recipe in Marathi (0)