Photo of Pachdi salad by Maya Joshi at BetterButter
484
6
0.0(0)
0

पचडी सलाद

Jan-05-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पचडी सलाद कृती बद्दल

५ भाज्या मिळून केलेले अतिशय चवदार व पौष्टिक सलाद आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ छोटे बीट
  2. १ छोटी काकडी.
  3. १ लहान सिमला मिर्ची.१/४ कप चिरलेला कोबी
  4. १ गाजर
  5. ड्रेसिंग.
  6. २ चमचे लिंबूरस, मिठ
  7. २ चमचे साखर.
  8. १/२ !चमचा मिरपूड

सूचना

  1. सगळ्या भाज्या १"लांब तुकड्यात चिरा. मोठ्या बाऊलमध्ये सगळे एकत्र करा. ड्रेसिंग मिक्स करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर