Photo of Veg Manchurian by Maya Joshi at BetterButter
707
8
0.0(0)
0

Veg Manchurian

Jan-05-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • चायनीज
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप कोबी , गाजर, सिमला मिरची किसून
  2. काँर्नफ्लोअर
  3. सोया, चिली साँस
  4. लसूण, आले.

सूचना

  1. किसलेल्या भाज्यात 2 चमचे काँर्नफ्लोअर घालून गोळेकरा, तळा. पँनमध्ये तेल घालून चिरलेले(८-१०) लसूणकळ्या व २" आले ((चिरलेले) घाला. पाणी घाला. आवडीनुसार व चवीनुसार सोया, चिली साँस घाला. १ टे.स्पू. कांर्नफ्लोअर भिजवून घाला. ऊकळा. भाज्यांचे गोळे घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर