मुख्यपृष्ठ / पाककृती / पाँवरपँक्ड मेथी लाडू,

Photo of Powerpacked mrthi ladoo by Maya Joshi at BetterButter
648
5
0.0(0)
0

पाँवरपँक्ड मेथी लाडू,

Jan-05-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाँवरपँक्ड मेथी लाडू, कृती बद्दल

शक्तीवर्धक व एनर्जी देणारे आहेत,

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १,१/२ कप कणीक
  2. १/४ कप मेथी पावडर
  3. १/४ तुप
  4. २ कप बारिक केलेली साखर
  5. खारिक पूड.

सूचना

  1. १/४ मेथी पावडर १/४ कप तुपात २ दिवस भिजत ठेवा. कणीक तुपावर खमंग भाजा, भिजलेली मेथीपावडर घालून फरतावे. दळलेली साखर घाला.खारिक पावडर घाला. लाडू वळा,

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर