कोबी सलाड | Kobi Salad Recipe in Marathi

प्रेषक Archana Lokhande  |  5th Jan 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Kobi Salad by Archana Lokhande at BetterButter
कोबी सलाडby Archana Lokhande
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

0 votes
कोबी सलाड recipe

कोबी सलाड बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kobi Salad Recipe in Marathi )

 • इटालियन सिझनिंग(italian seasoning)
 • मीठ
 • लिंबू
 • कोथिंबिर
 • गाजर
 • कोबी

कोबी सलाड | How to make Kobi Salad Recipe in Marathi

 1. कोबी, गाजर,कोथिंबिर धुवून चिरून घ्या.
 2. कोबी, गाजर, मीठ,सिझनिंग,लिंबाचा रस आणि कोथिंबीर एका बाऊलमध्ये घ्या.
 3. सर्व छान मिक्स करा आणि झटपट कोबी सलाड तयार झाले.

My Tip:

आवडीच्या भाज्या वापरू शकतो.

Reviews for Kobi Salad Recipe in Marathi (0)