मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेडरोल्स

Photo of Bread rolls by Maya Joshi at BetterButter
493
5
0.0(0)
0

ब्रेडरोल्स

Jan-05-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेडरोल्स कृती बद्दल

चविष्ट आहेत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 2

  1. ८ ब्रेड स्लाईस
  2. मुठभर वाटाणे.
  3. १ बटाटा कोथींबीर
  4. हळद तिखट, मिठ गरम मसाला.
  5. तेल

सूचना

  1. फोडणी करुन वाटाणा बटाटा घाला. हळद, तिखट, मिठ, गरम मसाला घाला. भाजी शिजवा. कोथींबीर घाला. पावाच्या कडा काढून पाण्यात बुडवून हाताने दाबून घ्या. त्यात भाजी भरुन कडा बंद करा. रोल करा. तळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर