Photo of Dabeli by Rohini Rathi at BetterButter
1249
19
0.0(0)
0

दाबेली

Jan-05-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दाबेली कृती बद्दल

गुजरात मधील प्रसिद्ध स्नॅक्स

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • गुजरात
  • रोस्टिंग
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मसाल्यासाठी
  2. तेल एक टिस्पून
  3. धने दोन टेबल स्पून
  4. किसलेला नारळ अर्धा कप
  5. जीरा एक टेबलस्पून
  6. दालचिनी 1
  7. तेजपत्ता 1
  8. हिंग
  9. हाळदी अर्धा टी स्पून
  10. दाबेली ची भाजी बनवण्यासाठी
  11. उकडलेले बटाटे अर्धा किलो
  12. मीठ चवीनुसार
  13. तेल टेबल स्पून
  14. दाबेलीसाठी साठी
  15. पावभाजीचे वन 12 ते 15
  16. चिंचेची चटणी पाव कप
  17. लाल चटणी पाव कप
  18. भाजलेले शेंगदाणे अर्धा कप
  19. कांदा अर्धा कप
  20. डाळिंबाचे दाणे पाव कप
  21. लोणी दोन टेबल स्पून

सूचना

  1. मसाला बनवण्यासाठी तेल गरम करून त्यात धने व थोडेसे भाजून घ्यावे त्यात लाल मिरची घालून थोडावेळ परतावे शेवटी सगळी सामग्री एकत्र करून थोडेसे परतून घ्यावेत मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावा
  2. भाजी बनवण्यासाठी उकडलेल्या बटाट्याची साले काढून किसून घ्यावा तेल गरम करून त्यात बटाटा दळलेला मसाला मीठ साखर लिंबू सत्व घालून चांगले मिक्स करून घ्यावे
  3. भाजीत हिरवी कोथिंबीर घालावे
  4. दाबेली बनण्याच्या वेळी पावभाजीचे बन मधून कापून कट करुन घ्यावा व मध्यभागी थोडी चिंचेची चटणी थोडी लाल चटणी लावावी
  5. नंतर थोडीशी भाजी भरून शेंगदाणे डाळिंबाचे दाणे घालून व चिरलेला कांदा घालून भरून द्यावी
  6. दाबेली वाढण्याच्या वेळी थोडेसे लोणी लावून गरम करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर