Photo of Methi vadi by Rohini Rathi at BetterButter
2527
10
0.0(0)
0

मेथीवडी

Jan-05-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीवडी कृती बद्दल

कोथिंबीर वडी प्रमाणे मेथी वडी बनवली जाते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बारीक चिरलेली मेथी एक कप
  2. बेसन पीठ अर्धा कप
  3. बाजरीचे पीठ पाव कप
  4. हिरवी मिरचीची पेस्ट एक टेबलस्पून
  5. धन पाउडर एक टेबल स्पून
  6. लसुन ची पेस्ट एक टिस्पून
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल वडी तळण्यासाठी

सूचना

  1. एका वाडग्यांमध्ये मेथी हिरव्या मिरचीची पेस्ट बेसन पीठ लसणाची पेस्ट घालून मिश्रण तयार करून घ्यावे
  2. वरील मिश्रण एका ताटात तेल लावून वाफवून घ्यावे
  3. थंड झाल्यानंतर मिश्रणाच्या वड्या पाडून घ्याव्यात
  4. नंतर तेलात तळून घ्याव्या
  5. तयार वडी चहा सोबत सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर