Photo of STROBERY kalakand by Minal Sardeshpande at BetterButter
367
7
0.0(1)
0

STROBERY kalakand

Jan-08-2018
Minal Sardeshpande
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. 100 ग्रॅम स्ट्रॉबेरी क्रश
  2. 100 ग्रॅम साखर
  3. 100 ग्रॅम खवा
  4. 100 ग्रॅम पनीर
  5. वेलची पावडर पाव चमचा
  6. बदामाचे काप

सूचना

  1. खवा, स्ट्रॉबेरी क्रश, पनीर आणि साखर एक कढईत एकत्र करावे.
  2. मी तयार क्रश वापरला, तुम्ही ताज्या स्ट्रॉबेरी घेऊ शकता.
  3. मध्यम आचेवर मिश्रण ढवळत राहावे.
  4. घट्ट होत आले की वेलची पावडर घालावी.
  5. ताटाला तूप लावावे.
  6. गोळा झाला की गॅस बंद करून ताटात थापावे.
  7. बदामाच्या कापांनी सजवावे.
  8. आपल्या आवडीनुसार वड्या पाडाव्यात.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Savita Sarpotdar Deshpande
Jan-09-2018
Savita Sarpotdar Deshpande   Jan-09-2018

Masta

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर