मुख्यपृष्ठ / पाककृती / टेस्टी आणि यम्मी गुलाब जामून (चपातीचे गुलाब जाम )

Photo of Testy & Yummy Gulab Jamun (Roti Gulab Jamun) by Archana Lokhande at BetterButter
1464
4
0.0(0)
0

टेस्टी आणि यम्मी गुलाब जामून (चपातीचे गुलाब जाम )

Jan-08-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टेस्टी आणि यम्मी गुलाब जामून (चपातीचे गुलाब जाम ) कृती बद्दल

टेस्टी आणि यम्मी गुलाब जामून

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. चपाती/पोळी २-३
  2. दुध पावडर २ चमचे
  3. बेकिंग सोडा १/२ चमचा
  4. विलायची पावडर १ चमचा
  5. साखर १-२ वाटी
  6. तेल तळण्यासाठी
  7. दुध आवश्यकेतनुसार

सूचना

  1. चपातीचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले.
  2. एका ताटात वाटलेली चपाती, दुध पावडर आणि बेकिंग सोडा घालून एकत्र करून घेतले.
  3. लागेल तेवढे दूध घालून छान मळून घेतले.
  4. त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले.
  5. एका भांड्यात २ वाटी साखर घेऊन ती बुडेल एवढे पाणी आणि विलायची पावडर घालून पाक तयार करून घेतला.
  6. एका कढईत तेल तापवून बनवलेले गोळे सोनेरी रंगावर तळून घेतले आणि तयार पाकात टाकले .
  7. थोडा वेळ पाकात तसेच ठेवा आणि नंतर टेस्टी & यम्मी गुलाब जामून खायला घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर