मुख्यपृष्ठ / पाककृती / Blue beri vanila sponge cake.

Photo of Blue beri vanila sponge cake. by Anita Bhawari at BetterButter
1580
2
0.0(1)
0

Blue beri vanila sponge cake.

Jan-08-2018
Anita Bhawari
25 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्रिजिंग
  • मायक्रोवेवींग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 6

  1. विप क्रिम 1 मोठी वाटी ,
  2. रेडिमेड केक पावडर 2 वाटी .
  3. 1 वाटी पानी
  4. 2 चमचे साखर
  5. 1 छोटचमचाभर तेल

सूचना

  1. केक पावडर 2 वाटी घेऊन या मध्ये1 वाटि पाणि घालून मिश्रण तयार करून घेणे.
  2. मिश्रण मायक्रोवेव्ह कनवेशन ला 180 डिगिअरिज 6 मिनिट बेक करून घेणे.
  3. केक थंड झाल्यावर 3 लेयर कापून घेऊन साखरेचा पाक लावुन घेऊन त्यावर विप क्रिम लावून घेणे
  4. -ब्लू बेरी जेल लावून, केक फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवून सेट करून घेऊन खावेत.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mamta Joshi
Jan-09-2018
Mamta Joshi   Jan-09-2018

छानच. पण रेसिपी एका ओळीत एक वाक्य अशी द्या

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर