मुख्यपृष्ठ / पाककृती / खुसखुशीत गोड शंकरपाळे

Photo of KHUSKHUSHIT goad shankarpale by Chayya Bari at BetterButter
699
9
0.0(0)
0

खुसखुशीत गोड शंकरपाळे

Jan-08-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खुसखुशीत गोड शंकरपाळे कृती बद्दल

चविष्ट पारंपरिक पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मैदा 3 वाट्या
  2. रवा ३चमचे
  3. साखर १वाटी
  4. तेल मोहनसाठी १/२वाटी
  5. तेल तळण्यासाठी
  6. दूध ऐच्छिक

सूचना

  1. प्रथम मैदा चाळून घ्यावा
  2. त्यात रवा व किंचित मीठ घालून मिक्स करावे
  3. साखर पाण्यात विरघळून घ्यावी
  4. रवा मैद्यात गरम तेलाचे मोहन घालून छान मिक्स करावे
  5. साखरेच्या पाण्यात मैदा घट्ट भिजवावा
  6. १५मिनिटं पीठ ओले कापड घालून झाकून ठेवावे
  7. नंतर पीठ परत रगडून मऊ करावे गरज असेल तर दुधाचा हात लावावा
  8. मग पोळीप्रमाणे गोळा घ्यावा
  9. चौपदरी पोळीप्रमाणे लाटून कापणीने शंकरपाळे कापावे
  10. प्रथम मध्यम गॅसवर तेलात शंकरपाळे सोडावे फुगून वर आले की उलट करावे
  11. मग मंद गॅसवर खुसखुशीत तळावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर