मुख्यपृष्ठ / पाककृती / शिंगाडा पिठाचे लाडू.

Photo of Shingada  pith ladoo, by Maya Joshi at BetterButter
1346
4
0.0(0)
0

शिंगाडा पिठाचे लाडू.

Jan-09-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिंगाडा पिठाचे लाडू. कृती बद्दल

पौष्टिक व ऊपवासाला चालतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ वाट्या शिंगाडा पिठ
  2. १/२ वाटी तुप
  3. बदाम, पिस्ता, खारिक पूड.
  4. १+१/२ वाटी साखर.(दळलेली)

सूचना

  1. तुपामध्ये शिंगाडा पीठ खमंग भाजून घ्या. दळलेली साखर त्यात घाला. सुकामेवा घाला. लाडू वळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर