मुख्यपृष्ठ / पाककृती / बेरी बर्फी.

Photo of Beri barfi (sweet dish ) by Anita Bhawari at BetterButter
1608
6
0.0(0)
0

बेरी बर्फी.

Jan-09-2018
Anita Bhawari
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेरी बर्फी. कृती बद्दल

तुप करून झाल्यावर खाली राहिलेली बेरि पासून बर्फी केली.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 1 वाटी पाणी
  2. 1 वाटी गहु पिठ.
  3. काजु, बदाम आणि पिस्ता.
  4. तूप करून झाल्यावर खाली राहिलेली बेरी 1 वाटी.
  5. 5 मोठे चमचा साखर.
  6. 1 चमचा तूप.

सूचना

  1. गहू पिठ मदं आचेवर लाल होईपर्यंत भाजुन घेणे.
  2. कढईत 1 वाटी साखर घालून ती भिजेल ऐवढ पाणी घालून पाक तयार करून घेणे.
  3. बेरी मिक्सरमध्ये बारीक करून घेणे व पाकात गहू पिठ, वेलची पावडर, काजू, बदाम आणि पिस्ता पावडर, बारीक केलेली बेरी पाकात घालून हलवून गोळा तयार करून घेणे.
  4. थाळी ला तुपाचा हात लावून मिश्रण थापून घेऊन वडी पाडून वरतुन ड्रायफ्रुट पावडर घालणे, बफ्री तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर