मुख्यपृष्ठ / पाककृती / कुळीथ पिठाचे लाडू

Photo of HORSE Gram ladu by Minal Sardeshpande at BetterButter
987
5
0.0(0)
0

कुळीथ पिठाचे लाडू

Jan-09-2018
Minal Sardeshpande
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुळीथ पिठाचे लाडू कृती बद्दल

हेल्दी रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. दोन वाट्या कुळीथ पीठ
  2. पावणेदोन वाट्या गूळ
  3. एक वाटी तूप
  4. वेलची पावडर

सूचना

  1. कुळीथ खमंग भाजावेत.
  2. भरडून डाळ करून सालं पाखडून काढावीत.
  3. डाळ बारीक दळून आणावी
  4. गूळ किसून घ्यावा.
  5. पीठ मोजून दोन वाट्या परातीत घ्यावे.
  6. गूळ मिक्स करावा.
  7. अर्धा चमचा वेलची पावडर मिसळावी.
  8. लागेल तसे तूप घालत जावे.
  9. लाडू वळण्याइतपत झाले की लाडू वळून घ्यावेत.
  10. अतिशय खमंग आणि पौष्टिक लाडू आहेत, थंडीत उत्तम!
  11. तयार लाडू

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर