Photo of Varichi kheer by Aarti Nijapkar at BetterButter
1162
3
0.0(0)
0

वरीची खीर

Jan-09-2018
Aarti Nijapkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वरीची खीर कृती बद्दल

वरीची खीर आपण उपवासाच्या वेळी खातोच पण ही पौष्टिक पदार्थ अधूनमधून सुद्धा खाऊ शकतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. वरीचे तांदूळ      १/२ वाटी 
  2. साखर              १/४ वाटी
  3. दूध                  २ वाटी
  4. तूप                  १ टेबलस्पून 
  5. दूध मसाला       १ टेबलस्पून 
  6. जायफळ           चिमुठभर (इच्छेनुसार )
  7. पिस्ता               सजावटीसाठी

सूचना

  1. प्रथम वरी धुऊन पाण्यात भिजवून ठेवा. दूध तापवून कोमट करा.
  2. आता खोलगट भांड किंवा कढईत तूप घाला त्यात भिजवलेले वरी घालून चांगल परतवून घ्या.
  3. दूध मसाला व जायफळ किसून घालून एकत्र करुन घ्या. कोमट  दूध घालून एक उकळी आली कि, त्यात साखर घालून एकजीव करुन घ्या.
  4. मंद आचेवर खीर थोडसं आटवून घ्या. तयार खीरवर पिस्त्याचे काप घालून सजवा व गरमागरम खा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर