गाजराचा हलवा | Carrot Halva Recipe in Marathi

प्रेषक Archana Naik  |  9th Jan 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Carrot Halva by Archana Naik at BetterButter
गाजराचा हलवाby Archana Naik
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

5

0

1 vote
गाजराचा हलवा recipe

गाजराचा हलवा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Carrot Halva Recipe in Marathi )

 • गाजर-२ की.लो
 • तूप-३चमचे
 • साखर-२की.लो
 • काजू-१ कप
 • बदाम-१ कप
 • पिसता-१/२ कप
 • वेलची पूड-२ चमचे
 • मीठ-१ चीमूट
 • दूध-१ लीटर

गाजराचा हलवा | How to make Carrot Halva Recipe in Marathi

 1. गाजर किसा.
 2. एका पातेलात तूप घाला आणि किसलेले गाजर चांगले परता
 3. मीठ आणि काजू, बदाम, पिसता घाला
 4. आता साखर घाला , एकजीव करा
 5. मग दूध घाला आणी शिजवा
 6. दूध आटे परयंत शिजवा
 7. हलवा सूखला की वरून वेलची पूड घाला
 8. हव तसं सजवा

My Tip:

नेहमी लाल रंगाचे गाजर नीवडा, ते हलवा करायला असते

Reviews for Carrot Halva Recipe in Marathi (0)