Photo of Basundi by Maya Joshi at BetterButter
651
8
0.0(0)
0

बासुंदी

Jan-09-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बासुंदी कृती बद्दल

पारंपारिक पदार्थ आहे.सगळ्यांना आवडतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १लिटर दुध
  2. १, १/२, कप साखर.
  3. बदाम, पिस्ता , काजूचा जाडसर कूट
  4. १ चमचा वेलची पुड
  5. केशर

सूचना

  1. दुध तापवून आटत ठेवा. ढवळत राहा. चांगले घट्ट झाले की साखर, सुकामेवा कूट, वेलची पूड घाला. गँस बंद करा. केशर घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर