Photo of Rose Kothi by Mrudula Ghose at BetterButter
1468
4
0.0(1)
0

Rose Kothi

Jan-09-2018
Mrudula Ghose
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • साऊथ इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. तांदूळाच पीठ १/२वाटी
  2. १/४ वाटी मैदा
  3. १/२वाटी साखर
  4. १ वाटी नारळाच दूध
  5. १टेबल स्पून तीळ
  6. मीठ
  7. तेल

सूचना

  1. एका बाउल मधे तांदूळ पीठ, मैदा, साखर, मीठ एकत्र करा आणि नारळ दूधात सरसरीत भिजवून घ्या आणि थोड्या वेळेस बाजूला ठेवा.
  2. कढई त तेल गरम करायला ठेवा. आता मिश्रणात तीळ टाका.तेल तापल्यावर कोथीचा साचा तेलात २मि. ठेवून मग मिश्रणात अर्धे बूडवून तेलात ठेवने..
  3. थोड्या वेळाने काट्याने साच्याला काढून टाका.
  4. कोथी दोन्ही बाजूंनी खरपुस तळा.
  5. अश्या प्रकारे सगळे बनवा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mamta Joshi
Jan-09-2018
Mamta Joshi   Jan-09-2018

खुप छान

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर