Photo of Rava Ladu by Maya Ghuse at BetterButter
1124
5
0.0(0)
0

Rava Ladu

Jan-09-2018
Maya Ghuse
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Rava Ladu कृती बद्दल

रवा लाडू

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 10

  1. रवा 2वाटी
  2. साखर 2वाटी
  3. तूप 1वाटी
  4. विलायची पावडर 2चमचे
  5. जायफळ पावडर अर्धा चमचा
  6. काजू, किसमिस आवडीनुसार

सूचना

  1. पातेल्यात साखर घेऊन त्यात पाणी घालून एकतारी पाक करावा
  2. कढईत तूप घेवून त्यात रवा भाजून घ्यावा, त्यात पाक घालून मिसळवावे
  3. विलायची, जायफळ पावडर, काजू घालावे व लाडू वळावे
  4. किसमिस लावून सजवावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर