मुख्यपृष्ठ / पाककृती / गोड पेजोळी.

Photo of God pejoli. by Anita Bhawari at BetterButter
822
3
0.0(0)
0

गोड पेजोळी.

Jan-09-2018
Anita Bhawari
6 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोड पेजोळी. कृती बद्दल

हा पारंपरिक पद्धतीनुसार आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1वाटी बारीक रवा
  2. 1/2वाटी पाणि आणि दुध
  3. 1/2वाटी गुळ
  4. तुप

सूचना

  1. बारीक रवा पाणी आणि दुधात घालून भिजवून घेऊन त्यात अध्री वाटी किसलेला गुळ घालुन मिश्रण हलवून घेने
  2. नॉनस्टिक तवा वर तुप घालुन पेजोळी करून घेणे गरमागरम खावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर