मुख्यपृष्ठ / पाककृती / केळ्याच्या पुऱ्या

Photo of Banana puri by Savita Sarpotdar Deshpande at BetterButter
1062
5
0.0(0)
0

केळ्याच्या पुऱ्या

Jan-09-2018
Savita Sarpotdar Deshpande
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केळ्याच्या पुऱ्या कृती बद्दल

खूप पिकलेल्या केळ्यांचा एक सुरेख पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. छान पिकलेली 3 केळी
  2. अर्धी वाटी साखर
  3. यात मावेल एवढी कणीक
  4. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. केळी चांगली कुस्करून त्यात साखर घालून मंदाग्नीवर ठेवून सतत हलवावे. 2 मिनिटात साखर विरघळली की गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्यावे
  2. या मिश्रणात बसेल इतकी कणीक घालून गोळा मेळावा आणि अर्धा तास ठेवावा
  3. नंतर कणीक खूप घट्ट वाटली तर दुधाचा शिपका मारून कणीक सारखी करून घ्यावी
  4. नेहमीसारख्या पुऱ्या लाटून तेलात तळाव्यात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर