मुख्यपृष्ठ / पाककृती / बीट मलाई अर्थात बीट स्वीट बॉल

Photo of BEET malai by Chayya Bari at BetterButter
975
7
0.0(0)
0

बीट मलाई अर्थात बीट स्वीट बॉल

Jan-09-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बीट मलाई अर्थात बीट स्वीट बॉल कृती बद्दल

हि माझी इनोव्हेटिव्ह पाककृती आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. सारण
  2. बीट किस १वाटी
  3. साखर ४,५चमचे
  4. खवा १/४वाटी
  5. तीळ १ चमचा
  6. वेलदोडे जायफळपुड स्वादासाठी
  7. पारी
  8. मैदा १वाटी
  9. खवा १/४वाटी
  10. सायमिश्रित दूध थोडे
  11. तूप बॉल तळण्यासाठी
  12. बासुंदी मलाई
  13. दूध १/२लिटर
  14. खवा ४,५चमचे
  15. साखर ५,६चमचे
  16. वेलदोडे जायफळ पूड, १/४चमचा
  17. केशर ४काड्या

सूचना

  1. प्रथम तयारीत बीटाचा किस केला बासुंदी व बीटाचा टाकण्याचा खवा परतला
  2. मैद्यात खवा टाकून सायमिश्रित दुधाने मळून घेतला
  3. बीटाचा किस कढईत टाकून परतला
  4. कोरडा झाल्यावर साखर व खवा टाकला
  5. सतत मिश्रण हलविले
  6. वेलदोडे जायफळपुड तीळ टाकली
  7. मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर गॅस बंद केला
  8. ह्ये मिश्रण फ्रिजर मध्ये ठेवले
  9. दूध उकळून घट्ट केले
  10. परतलेला खवा २चमचे दुधात पेस्ट करून त्यात टाकला
  11. साखर घातली केशर वेलदोडे जायफळ पूड टाकली
  12. मग बीटाचा मिश्रण बाहेर काढले
  13. मैद्याचे गोळे हातावर मोठे करून त्यात बीटाचा सारणाचा गोळा स्टफ केला
  14. अश्याप्रकारे बॉल बनविले
  15. ते तुपात तळून घेतले
  16. सर्व्ह करताना बाऊल मध्ये बासुंदी टाकून बॉल कट करून ठेवला वर बदामाचे काप घातले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर