मुख्यपृष्ठ / पाककृती / स्ट्रॉबेरीज आणि चॉक्लेट मूस

Photo of Strawberries and Choclate Mousse by Lata Lala at BetterButter
650
7
0.0(0)
0

स्ट्रॉबेरीज आणि चॉक्लेट मूस

Jan-09-2018
Lata Lala
25 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्ट्रॉबेरीज आणि चॉक्लेट मूस कृती बद्दल

स्ट्रॉबेरी आणि चॉक्लेट चा संयोजन तुम्हाला फार आवड़नार

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • फ्रिजिंग
  • मायक्रोवेवींग
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. स्ट्रॉबेरीज 10 नंग
  2. स्ट्रॉबेरीज च रेडीमेड क्रश 3-4 टीस्पून
  3. अमूल फ्रेश क्रीम 1 पाकेट
  4. 2 चॉक्लेट चे मोठे टुकड़े/ स्लैब
  5. चाइनाग्रस चा 1/4 पाकेट
  6. चॉक्लेट चिप्स थोड़ेशे

सूचना

  1. चाइना ग्रास च 1/4 पाकेट गेहुंन कैंची त कापून टुकड़े करा
  2. त्याला टूमबणे पाणी मध्ये गाडून ठेवा
  3. चाइना ग्रास पाणी मध्ये विरघळली पाहिजे
  4. चॉक्लेट चे टुकड़े करुन माइक्रोवेव मधे गरम करुन विरघा आणि चमच्या शी हलवत रहा
  5. चॉक्लेट मध्ये फ्रेश क्रीम का 1/2 पाकेट मिळवा
  6. विरघळली चाइना ग्रास चे 2 टीस्पून चॉकलेट मध्ये टाका
  7. सगळ सामग्री मिळवून घ्या
  8. दूसरा बाउल गेहून तया मध्ये फ्रेश क्रीम चा उरलेला 1/2 पाकेट टाका
  9. 3-4 टीस्पून स्ट्राबेरी क्रश मिळवा आणि कापलेली स्ट्राबेरी टाका
  10. 2 चमचे विरघळली चाइना ग्रास मिळवा
  11. जो विरघळली चाइना ग्रास घट्ट झाली तर त्याला गरम करून घ्यावे
  12. एक लांब गिलास गेहुंन त्याचा मध्ये एक चॉक्लेट चा थर, त्याचा वर स्ट्राबेरी चा थर, अशे काही थर लावा
  13. वर कपलेली स्ट्राबेरी टाका व चॉकलेट चिप्स टाकून फ़्रिज मध्ये 3 तास ठेवून गार करून खावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर