मुख्यपृष्ठ / पाककृती / Chitrakoot (Aunthetic Bengali Sweet)

Photo of Chitrakoot (Aunthetic Bengali Sweet) by Nayana Palav at BetterButter
1505
15
0.0(11)
0

Chitrakoot (Aunthetic Bengali Sweet)

Jan-09-2018
Nayana Palav
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Chitrakoot (Aunthetic Bengali Sweet) कृती बद्दल

ही बंगाल ची पारंपारिक मिठाई आहे. कोणताही संभारंभ असला तर, बंगाली लोकांना मिठाई हवीच. मिठाई शिवाय बंगाली लोकांना सण साजरा केल्यासारखे वाटत नाही. ही चविष्ट मिठाई तुम्ही घरी पण बनवू शकता. चला पाहू याची रेसिपी.

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • वेस्ट  बंगाल
  • फ्रायिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 10

  1. २०० ग्राम पनीर
  2. १०० ग्राम खवा (मावा)
  3. २५ ग्राम मैदा
  4. १/४ टीस्पून बेंकीग पावडर (खायचा सोडा)
  5. १/४ टीस्पून वेलची पावडर
  6. २०० ग्राम पीठी साखर
  7. पाणी पाक करण्यासाठी
  8. तेल किंवा तूप तळण्यासाठी

सूचना

  1. प्रथम खवा, पनीर, पीठी साखर एका ताटात घ्या.
  2. खवा, पनीर, मैदा, खायचा सोडा एकत्र नीट मळून घ्या.
  3. आता याचे छोटे लिंबाएवढे गोळे करुन. त्याला डायमंड चा आकार दया.
  4. एका कढईत तेल घाला, अाणि मंद आचेवर तळून घ्या.
  5. थोडा तपकीरी रंग आला की चित्रकूट बाहेर काढा.
  6. एका भांडयात पाणी, साखर घालून एक तारी पाक करून घ्या.
  7. चित्रकूट पाकात घाला.
  8. नंतर हे चित्रकूट पिठीसाखरेत घोळवा.
  9. फ्रिजमध्ये ठेऊन, थंडगार वाढा.
  10. तयार आहेत अनोख्या चवीचे चित्रकूट.

रिव्यूज (11)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Aug-18-2018
tejswini dhopte   Aug-18-2018

Very nice

Sudha Kunkalienkar
Jan-17-2018
Sudha Kunkalienkar   Jan-17-2018

बेकिंग पावडर आणि मैदा कधी घालायचा ? मैदा किती ? २९ ग्राम लिहिलंय

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर