मुख्यपृष्ठ / पाककृती / बीटाची बर्फी

Photo of BEET burfi by Chayya Bari at BetterButter
760
7
0.0(0)
0

बीटाची बर्फी

Jan-09-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बीटाची बर्फी कृती बद्दल

गाजराप्रमाणेच बीटाची बर्फी बनवली रंग छानच

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बीटाचा किस १वाटी
  2. खवा १/४वाटी
  3. साखर १/४वाटी
  4. वेलदोडे जायफळ पूड १/२चमचा
  5. बदाम व तीळ सजावटीसाठी
  6. साजूक तूप २चमचे

सूचना

  1. बिट किसून व खवा परतून घेतला
  2. किस कोरडा होत आल्यावर साखर घातली
  3. सतत हलविले
  4. मग परतलेला खवा घातला
  5. वेलदोडे जायफळ पूड घातली
  6. मिश्रण घट्ट होत आल्यावर तातलीला तूप लावून त्यावर मिश्रण ओतले
  7. एकसारखे करून वर तीळ भुरभुरली व बदाम लावले
  8. ताटली फ्रिजर्र मध्ये ठेवली
  9. छान सेट झाल्यावर वड्या कापल्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर