मुख्यपृष्ठ / पाककृती / केसरी शीरा

Photo of Kesari sheera by Archana Naik at BetterButter
1016
3
0.0(0)
0

केसरी शीरा

Jan-10-2018
Archana Naik
6 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केसरी शीरा कृती बद्दल

शीरा हा आवडता गोड डीश आहे जी सगळे आवरजून खातात, सणासूदीलाच नाही तर रोज जेवणात कधी कधी बनवला जातो. लहान मुलांना तर शीरा खूप आवडतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गोवा
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. रवा-१ कप
  2. साखर-१ कप
  3. साजूक तूप-१ कप
  4. लवंग-२-३
  5. मीठ-चीमूटभर
  6. वेलची पूड-१ चमचा
  7. काजू-१ चमचा तूकडे करून
  8. खीशमीश-१ चमचा
  9. गरम सळसळणारं पाणी -२ कप
  10. केसरी रंग-२चीमूट

सूचना

  1. रवा थोडं तूपावर चांगला भाजा
  2. मीठ घाला
  3. लवंगाचे छोटे छोटे तूकडे करून घाला
  4. काजू, खीशमीश घाला
  5. रंग मिसळून पाणी गरम करा. मग हे सळसळणारं गरम पाणी ओता आणी चांगलं एकजीव करा. झाकण ठेवा. शीरा शीजू दे.
  6. पाच मिनीटात साखर घाला ,ढवळा
  7. वरून राहीलेलं तूप घाला आणि अलगद पसरा आणि कडेने थोडं घाला
  8. वेलची पूड घाला
  9. गॅस बंद करा आणि पाच मिनीट शीरा झाकून ठेवा आणि वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर