मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगडाळीचा शिरा.

Photo of Moongdal sheera by Maya Joshi at BetterButter
589
7
0.0(0)
0

मुगडाळीचा शिरा.

Jan-10-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगडाळीचा शिरा. कृती बद्दल

प्रोटीन्सने भरपूर असा आरोग्यवर्धक शिरा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप भिजवून वाटलेली मुगडाळ
  2. पाऊण कप साखर
  3. २ खप दुध
  4. १/४ कप तुप
  5. भरडलेले बदाम, पिस्ता , काजू.
  6. केशर.

सूचना

  1. पँनमध्ये तुप घालून दळलेली मुगडाळ घाला. मुगडाळ खमंग भाजून घ्या.
  2. नंतर त्यात साखर घाला. २ कप गरम दुध घाला. ढवळत राहा.
  3. घट्ट झाले की भरडलेला सुकामेवा घाला. केशर घाला.गँस बंद करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर