Photo of methi gote by Rash amol at BetterButter
616
3
0.0(0)
0

मेथी गोटे

Jan-10-2018
Rash amol
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी गोटे कृती बद्दल

मेथी च्या कडू चवी मुळे सगळे जरा दूरच राहतात.गरम गरम मेथी गोटे (भज्जी )बघुन ते पटकन खाल्ले जातात.:grinning:

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • फ्रायिंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 कप मेथी भाजी निवडून धुवुन चिरुन
  2. 1 छोटा कांदा बारीक चिरुन
  3. 2 कप बेसन
  4. 2 tsp रवा
  5. 1 tsp धणे आणी मिरी जाडसर कुटून
  6. 1/2 tsp हळद
  7. 1 tsp तिखट
  8. थोडा गूळ
  9. 1/2 tsP गरम मसाला
  10. मीठ चवी नुसार
  11. 1/4 tsp सोडा
  12. तळायला तेल

सूचना

  1. मेथी ;बेसन ;रवा मीठ तिखट हळद सोडा गूळ सगळ साहित्य मिक्स करून घ्यावे .
  2. थोडं पाणी टाकून जरा जाडसर भिजवावे ज्यांनी गोलसर गोट्यानं चा आकार देता येईल
  3. कढईत तेल गरम करून मंद आचेवर गोटे तळून घ्यावेत .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर