लाडू | Dray fruit laddu Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  10th Jan 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Dray fruit laddu by Pranali Deshmukh at BetterButter
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

5

0

1 vote
लाडू recipe

लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dray fruit laddu Recipe in Marathi )

 • काजू 125gr.
 • बदाम 125gr.
 • अंजीर 125gr.
 • अक्रोट मगज 50 gr.
 • डिंक 100 gr.
 • पिस्ता 50,gr.
 • चारोळी ,50gr.
 • वेलची 10gr.
 • तूप 2 वाटी ( गाईचे )
 • पिट्ठी साखर 2 वाटी

लाडू | How to make Dray fruit laddu Recipe in Marathi

 1. खोबरं ,काजू ,बदाम ,पिस्ता, अक्रोट ,गोडंबी मिक्सरमधून वेगवेगळे फिरवून घ्या .
 2. अंजिराचे बारीक तुकडे करा .डिंक तुपात तळून घ्या तळताना कमी कमी टाकावा म्हणजे छान फुलतो .
 3. सर्व साहित्य एकत्र करा त्यात वेलची पावडर ,जायफळ पावडर ,चारोळी . मिक्स करा.
 4. पिठी साखर आणि तूप घालून छान एकजीव करा .आणि लाडू वळा .गरज वाटल्यास आणखी तूप घालता येईल .
 5. बंद डब्यात भरून ठेवा एका किलोचे 50 ते ६० लाडू होतात.

My Tip:

तुम्ही साखरे ऐवजी गूळ वापरू शकता.

Reviews for Dray fruit laddu Recipe in Marathi (0)