मुख्यपृष्ठ / पाककृती / तिळाची वडी

Photo of Tilachi vadi by pranali deshmukh at BetterButter
921
4
0.0(0)
0

तिळाची वडी

Jan-10-2018
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिळाची वडी कृती बद्दल

आपण तिळाची वडी संक्रांतीला करतो पण कधी मध्ये पण करून बघा .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्लेंडींग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी तीळ
  2. अर्धी वाटी किसलेला गूळ
  3. ग्रीसिंगसाठी तूप
  4. वेलची पावडर
  5. गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट

सूचना

  1. तीळ मंद आचेंवर भाजून घ्या .थंड झाल्यावर मिक्सरमधून फिरवा
  2. जास्त बारीक वाटू नका .जाडसर असू द्या .
  3. पॅनमध्ये किसलेला गूळ घाला तयाचा पाक झाला कि लगेच तिळाचा कूट त्यामध्ये घाला .
  4. वेलची पावडर घालून सारखे फिरवत राहा .
  5. त्याचा गोळा बनत आला कि लगेच एका प्लेटला तुपानी ग्रीसिंग करून सपाट बुडाच्या वाटीने .मिश्रण समांतर करा .
  6. थंड झाले कि सुरीने वडया पाडा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर