Photo of Sweet panha. by Maya Joshi at BetterButter
458
4
0.0(0)
0

गोड पन्हे

Jan-11-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोड पन्हे कृती बद्दल

ऊन्हाळ्यात अतिशय ऊपयुक्त. एनर्जी देते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कैरी.
  2. २वाट्या साखर.
  3. १ चमचा वेलची पूड.
  4. केशर.

सूचना

  1. कैरी ऊकडून घ्या. साल काढून गर काढा.
  2. गरात साखर घालून मिक्सर करा. पाणी घालून जरुरीप्रमाणे पातळ करा.
  3. वेलची पुड, केशर घाला. फ्रीजमध्ये ठेवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर