मुख्यपृष्ठ / पाककृती / तिळ गुळ लाडु.

Photo of Til&gudd ke laddu. by Anita Bhawari at BetterButter
483
5
0.0(0)
0

तिळ गुळ लाडु.

Jan-11-2018
Anita Bhawari
20 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिळ गुळ लाडु. कृती बद्दल

संक्रांत स्पषेल.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 7

  1. 1/2 किलो गुळ
  2. 1/2 किलो पाॅलिश न केलेले सफेद तिळ
  3. अध्री वाटी किसलेला सुख खोबरे
  4. पाव वाटी भाजलेले शेंगदाणे पुड
  5. अध्री वाटी पंढरपूरी सफेद डाळ पुड
  6. 2 छोटाचमचाभर तुप ,वेलची पूड
  7. 2 छोटाचमचाभर तुप

सूचना

  1. तिळ मंद आचेवर थोडा रंग बदले पय्रत भाजुन घेणे
  2. कढईत गुळ घालुन 2 छोटाचमचाभर पाणी घालून पाक तयार करून झाल्यावर मग तिळ,वेलची पूड, शेंगदाणे पुड, डाळ पुड, खोबरे घालून मिश्रण तयार करून घेणे
  3. हाताला तुप लावून लाडु वळून घेऊन थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवून देणे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर