Photo of Sudharas by Archana Lokhande at BetterButter
2974
4
4.3(0)
0

Sudharas

Jan-11-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. साखर २ वाटी
  2. बेदाणे
  3. काजू
  4. बदाम
  5. लिंबाचा रस
  6. वेलची पूड

सूचना

  1. एका पँनमध्ये साखर आणि पाणी घालून गँसवर ठेवले.
  2. पाच ते सात मिनिटे मध्यम आचेवर ठेवून साखरेचा एक तारी पाक तयार केला.
  3. साधारण दोन वाटी साखरेसाठी अर्धी छोटी वाटी लिंबाचा रस घालून मिक्स केले.
  4. पाकात वेलची पूड, बेदाणे, काजू, बदाम घालून तयार सुधारस खायला घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर